Welcome

Welcome to official website of Rohit Rajendra Pawar. A start of New Era.

Serving People

Being a people representative, the foremost aim is to serving people

Rural Development

We are committed to rural development with sustainability

Upliftment of Society

We are bound for upliftment of every individual in society

Benifits for all

Introducing initiatives such that everyone gets uplifted

सृजन उद्यौजकता व कौशल्य विकास अभियान सत्र-2

मनात आणलं तर एका शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो याची प्रेरणा म्हणून मी नेहमीच सतिश मगर यांना पाहत आलोय. सतीश मगर हे सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातले. जेव्हा पुण्याचं शहरीकरण होवू लागलं तेव्हा पुण्याच्या आजूबाजूच्या जमिनी मातीमोल भावाने विकल्या जावू लागल्या. तेव्हा सतिश मगर यांनी कल्पकतेचं उत्तम उदाहरण ...


View more

Srujan youth super 20 Championship


...

View more

Recent activities

'संस्कृती महाराष्ट्राची' या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

गणेशोत्सवानिमित्त जामखेड तालुक्यातील नान्नज येथे 'संस्कृती महाराष्ट्राची' या अस्सल मराठी बाणा जपणाऱ्या लोकसंगीताचा समावेश असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नान्नज गावातील व आजूबाजूच्या वस्त्यांवरील नागरीक, तरुण, महिला-भगिनी प्रचंड मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात या सर्वांनी या सांस...


View more


कर्जत येथील जैन श्रावक संघास भेट

पर्युषण पर्वाच्या निमित्ताने जैन धर्मात आठ दिवस, पंधरा दिवस, एक महिना अशा वेगवेगळ्या दिवसांचे उपवास केले जातात. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यागाचं महत्त्व आत्मसात करण्यासाठी हे उपवास केले जातात. कर्जतमध्ये श्री. निलेश बोरा यांचा पंधरा दिवसांचा उपवास काल पूर्ण झाला. केवळ कोमट पाणी पिऊन त्यांनी हे खडतर उपवास पूर्ण केले. यानिमित्त कर्जत इथल्या जैन श्रावक संघात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित ...


View more